Family Doctor | फॅमिली डॉक्टर
Regular price
Rs. 356.00
Sale price
Rs. 356.00
Regular price
Rs. 395.00
Unit price
Family Doctor | फॅमिली डॉक्टर
About The Book
Book Details
Book Reviews
फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जसा सर्वसामान्यांना सहजपणे समजेल अशा प्रकारे दिला जात असे, तशाच प्रकारे सोप्या भाषेत दिलेली वैद्यकीय माहिती. ऋतुचक्र, आहार, बालआरोग्य, स्त्रीआरोग्य, सौंदर्य, मधुमेह, पोटाचे विकार, कान - नाक - घसा, शरीरदुखी आदी विषयांवरील लेखांचा समावेश. सकाळ फॅमिली डॉक्टर पुरवणीतील विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या निवडक लेखांचा संग्रह.