Fatakebaji | फटकेबाजी
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Fatakebaji | फटकेबाजी
About The Book
Book Details
क्रिकेट हे शिरीष कणेकर यांचं पहिलं प्रेम आहे. आज चार-पाच दशकांनंतरही ते तेवढ्याच तीव्रतेनं टिकून आहे. वाचनीयता, निर्भिडपणा, प्रांजलपणा, प्रसन्नता, नर्म विनोद, सूक्ष्म निरीक्षण क्रिकेट विषयाचे प्रेम ही त्यांच्या ओघवती ‘कणेकरी’ शैलीची सर्व वैशिष्ट्ये इथेही या फटकेबाजी मध्ये आढळतात. हा नजराणा क्रिकेटप्रेमींना पर्वणीच वाटावा.