Father Teresaa Ani Itar Valli | फादर टेरेसा आणि इतर वल्ली
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Father Teresaa Ani Itar Valli | फादर टेरेसा आणि इतर वल्ली
About The Book
Book Details
Book Reviews
डॉक्टरांचं रोजचं जगणं पेशंट्स, त्यांचे नातेवाईक, सहकारी डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉइज यांनी गजबजलेलं असतं. दररोज माणसांचे नवनवे नमुने आपापल्या आयुष्यातल्या सुख-दुःखांसह अन चढउतारांसह त्यांना भेटत असतात. अशाच काही वल्लींची एका लिहित्या डॉक्टरने आपल्या खुमासदार शैलीत चितारलेली शब्दचित्रं.