Fault Line | फॉल्टलाइन

Gaurihar | गौरीहर
Regular price Rs. 216.00
Sale price Rs. 216.00 Regular price Rs. 240.00
Unit price
Fault Line ( फॉल्टलाइन ) by Gaurihar ( गौरीहर )

Fault Line | फॉल्टलाइन

About The Book
Book Details
Book Reviews

पर्यावरणाचा विचार न करता ऐश आरामासाठी माणसाला धावताना बघताना बेसुमार इंधनांचा वापर करताना त्याहीपेक्षा त्यामागची बेफिकिरीची भावना पाहून मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांनी एका काल्पनिक वैज्ञानिक कथेचं रूप घेतलं . एरव्ही स्वतः पुरतीच असणारी आणि वाढीस आलेली भावनिकता पाहता ही काल्पनिक असणारी गोष्ट खरोखर होऊ शकते . अशीदेखील भीती वाटली . या आणि अशाच विचारांनी एका कथेच्या रूपाने घेतलं .अनेक प्रश्नांचा वेध घेत वाचकाला अंतर्मुख करणारी ही कादंबरी...

ISBN: 978-9-38-962401-4
Author Name: Gaurihar | गौरीहर
Publisher: Vishwakarma Publications | विश्वकर्मा पब्लिकेशन्स
Translator: -
Binding: Paperback
Pages: 186
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products