Fidel Castro | फिडेल कॅस्ट्रो
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Fidel Castro | फिडेल कॅस्ट्रो
About The Book
Book Details
Book Reviews
इटुकल्या क्युबामधल्या या अवाढव्य व्यक्तिमत्त्वाचा वेध या पुस्तकात घेतला आहे . कॅस्ट्रोचे बालपणापासून ते सद्य:स्थितीपर्यंतचे संघर्षमय जीवन सांगणारा हा चरित्रग्रंथ आहे .एक सधन शेतकरी आणि त्याच्या मोलकरणीच्या संबंधांतून जन्माला आलेल्या फिडेलचा क्युबाच्या प्रमुख पदापर्यंतचा रोमांचक प्रवास या पुस्तकात मांडण्यात आलेला आहे .