Finance Chaturya | फायनान्स चातुर्य

Anil Lamba | अनिल लांबा
Regular price Rs. 293.00
Sale price Rs. 293.00 Regular price Rs. 325.00
Unit price
Finance Chaturya ( फायनान्स चातुर्य ) by Anil Lamba ( अनिल लांबा )

Finance Chaturya | फायनान्स चातुर्य

About The Book
Book Details
Book Reviews

यात फायनान्शियल मॅनेजमेंट, अकाउंटिंग, नफा-तोटा, शेअर गुंतवणूक, इन्कम टॅक्स इत्यादी बाबतीतील खाचा-खोचा, त्यातील मर्म सांगत, सावधगिरीचे इशारे देत अनिल लांबा आपल्याला फायद्याचे नेमके सल्ले देतात. अगदी सोप्यारितीने, थोडक्यात मात्र एक निश्चित की, एक एक सल्ला तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा, त्याचं मनन करा. जितकं जास्त मनन कराल, तितकाच तुमचा फायदाअधिक. तुमचं आर्थिक हित जपणारा तुम परफेक्ट अर्थसोबती… फायनान्स चातुर्य .

ISBN: 978-9-38-945845-9
Author Name: Anil Lamba | अनिल लांबा
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 184
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products