Footpayaricha Samrat |फुटपायरीचा सम्राट
Regular price
Rs. 70.00
Sale price
Rs. 70.00
Regular price
Rs. 70.00
Unit price

Footpayaricha Samrat |फुटपायरीचा सम्राट
About The Book
Book Details
Book Reviews
फुटपायरीवर जगणाऱ्याचे जीवन हा सर्वसामान्य माणसाला थोडीशी चीड आणणारा विषय असला तरी तेंडुलकरांनी त्यांच्या जीवनातले गांभीर्य वेगळ्याप्रकारे या वगनाटयातून साकारले आहे. रोज सकाळी उठल्यानंतर 'आपण जिवंत आहोत' याच आनंदात जगणाऱ्या या रस्त्यावरच्या माणसांची श्रीमंतीची स्वप्ने आणि त्या निमित्ताने तेंडुलकरांनी घडवलेले बजबजपुरीचे दर्शन नकळत आपल्या सभोवतालच्या समाजाचे प्रतिबिंब बनते.