Free Fall | फ्री फॉल
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Free Fall | फ्री फॉल
About The Book
Book Details
Book Reviews
'फ्री फॉल' हा गणेश मतकरीचा चौथा कथासंग्रह. या कथांना महानगरी जाणिवेच्या कथा असं चलनी विशेषण सहज लावता येईल. पण तसं करणं त्यांच्या आशयाच्या व्याप्तीवर अन्यायकारक ठरेल. त्या महानगरात घडणाऱ्या, पण मानवी जाणिवेच्या कथा आहेत. या जाणिवा मूलभूत मानवी अस्तित्वाशी निगडित आहेत. मानवी नातेसंबंधांचे विविध स्तर आणि गुंते, स्मृतीचा वर्तमानावर होणारा परिणाम, निवडीचं स्वातंत्र्य आणि अपरिहार्यता असे आशयघटक त्याच्या फिक्शनमध्ये आलेले आहेत.