Fulel Tevha Baghu | फुलेल तेव्हा बघू
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Fulel Tevha Baghu | फुलेल तेव्हा बघू
About The Book
Book Details
Book Reviews
फुलेल तेव्हा बघू ही एक अफलातून कादंबरी आहे. ती वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषेवर उलगडते, हे तिचं वेगळेपण. या कादंबरीतलं गाव नि गावातली माणसं वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषेवर जगतात जणू वास्तव जगातले नियम या गावाला अन् माणसांना लागूच नाहीत. ते माणसांनी झुगारलेत असं नव्हे, तर ते त्यांच्या गावीच नाहीत. माणसाचं नाव घेऊन ठो म्हटलं की बंदुकीची गोळी शोधत त्याच माणसाला जाऊन लागेल, असं या माणसांना वाटतं. आशय आणि शैली या दोन्हींतल्या प्रयोगाने वाचकांना अवाक करणारी लेखक विनोदकुमार शुक्ल यांची ही कादंबरी.