Gaaj | गाज
Regular price
Rs. 153.00
Sale price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Unit price

Gaaj | गाज
About The Book
Book Details
Book Reviews
समुद्रकिना-याच्या सोबतीनं जगणा-या मच्छिमारांच्या दुनियेचं वेगळेपण आणि दुसरीकडे त्यांचं माणूस म्हणून जाणवणारं सामान्यपण या दोहोंचा मेळ साधत लिहिलेली प्रभावी कादंबरी. मालवणी भाषेतील संवाद, वातावरणनिर्मिती, घटनांची वीण, माणसांचे नातेबंध सर्वच समुद्री जीवनाशी बांधलेले.