Gadancha Raja Rajgad | गडांचा राजा राजगड
Regular price
Rs. 68.00
Sale price
Rs. 68.00
Regular price
Rs. 75.00
Unit price

Gadancha Raja Rajgad | गडांचा राजा राजगड
About The Book
Book Details
Book Reviews
राजगड ची ओळख गडांचा राजा अन राजांचा गड अशी केली जाते.किल्यांमध्ये मानाचे स्थान लाभलेला हा बुलंद - बेलाग नि बळकट किल्ला म्हणजे महाराष्ट्राचे भूषण आहे त्याचा परिचय या पुस्तकात आहे. महाराष्ट्राच्या या प्राचीन राजधानीच्या दुर्गाचा वेधक परिचय लेखक प्र.के. घाणेकर करून देत आहेत.