Gadimachya Chitrapatgeetche Lavny |गदिमांच्या चित्रपटगीतांचे लावण्य
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Gadimachya Chitrapatgeetche Lavny |गदिमांच्या चित्रपटगीतांचे लावण्य
Product description
Book Details
माडगूळकर हे जुन्या व नव्या कवितेच्या संक्रमणाच्या काळातील जीवनावर प्रेम करणारा आणि प्रेम करायला शिकविणारा असे कवी होते. त्यांनी कविता, गझल, लावणी, पोवाडा, संगीतिका, स्मरणगीते,काव्यकथा,गीतकथा, नृत्यनाटिका इ. काव्याचे जेवढे प्रकार आहेत ते सारे समर्थपणे हाताळले.