Gagan Samudri Bimbale... |गगन समुद्री बिंबले...
Regular price
Rs. 260.00
Sale price
Rs. 260.00
Regular price
Rs. 260.00
Unit price
Gagan Samudri Bimbale... |गगन समुद्री बिंबले...
Product description
Book Details
रवींद्रनाथ ठाकूर, मुन्शी प्रेमचंद,विभूतिभूषण बंदोपाध्याय, इब्सेन अशा नामांकित साहित्यिकांच्या साहित्यकृतींवर आधारित चित्रपट सत्यजित राय यांनी बनवले.एका प्रतिभावंताच्या कृतीमधून दुसऱ्या प्रतिभावंताने निर्मिलेली तशीच प्रभावी कलाकृती म्हणजे जणू आकाशाचे सागरात उतरणे.अशा गाजलेल्या साहित्यकृतींवर आधारित सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा मार्मिक रसास्वाद…