Gallat Gafalat Gahajab | गल्लत गफलत गहजब
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Gallat Gafalat Gahajab | गल्लत गफलत गहजब
About The Book
Book Details
Book Reviews
शिक्षण असो वा प्रादेशिक अस्मिता,आर्थिक प्रश्न असो वा राजकीय/सामाजिक आंदोलने, अनेक क्षेत्रांमधल्या वेगवेगळ्या समस्या आपल्याला घेरून उभ्या आहेत. सेक्युलर की कम्युनल ? एम्प्लॉयमेंट की जॉब सिक्युरिटी ? समता की सर्वोदय ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लेखकाला शोधायची आहेत. लेखक राजीव साने यांनी या शोधाला एक नवे वळण देणारी आणि या समस्यांकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारी सामंजसपणाची उजवी भूमिका या पुस्तकामध्ये मांडली आहे.