Ganak - Yantra - Manav Dattatray Kaprekar | गणक - यंत्र - मानव दत्तात्रय कापरेकर

Dilip Gotkhindikar | दिलीप गोटखिंडीकर
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Ganak - Yantra - Manav Dattatray Kaprekar ( गणक - यंत्र - मानव दत्तात्रय कापरेकर ) by Dilip Gotkhindikar ( दिलीप गोटखिंडीकर )

Ganak - Yantra - Manav Dattatray Kaprekar | गणक - यंत्र - मानव दत्तात्रय कापरेकर

About The Book
Book Details
Book Reviews

आपल्या मोबाईल नंबर्सची १० अंकी संख्या हे कापरेकरांच्या कार्याचे फलित असून 'नोकिया ' या कंपनीने त्याच्या कार्यालयात याविषयीची कृतज्ञतापूर्वक नोंद केली आहे . यदाकदाचित कापरेकरांचा जन्म पाश्चात्य देशात झाला असता तर त्यांचा अनेक अंगांनी बहुमान झाला असताच , शिवाय त्यांच्या नावे विद्यापीठात अध्यासने निर्माण झाली असती .

ISBN: 978-9-38-087542-2
Author Name: Dilip Gotkhindikar | दिलीप गोटखिंडीकर
Publisher: Param Mitra Publications | परम मित्र पब्लिकेशन्स
Translator: -
Binding: Paperback
Pages: 127
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products