Gandhalaleli Phule | गंधाळलेली फुले
Regular price
Rs. 171.00
Sale price
Rs. 171.00
Regular price
Rs. 190.00
Unit price

Gandhalaleli Phule | गंधाळलेली फुले
About The Book
Book Details
Book Reviews
गंधाळलेली फुले या कथासंग्रहात एकूण सव्वीस कथा आहेत. मानवी जीवन हे उन्नयनशील असते, नव्हे ते तसे असावेच हा विचार सतत जागता ठेवून या कथा लिहिल्या आहेत. त्यामुळे या कथासंग्रहातील सर्वच कथा वाचल्यानंतर काहीतरी सकस आशयगर्भ वाचल्याचे समाधानच नव्हे तर वैचारिक खाद्य मिळाल्याची तृप्ती लाभते. या कथासंग्रहातील सर्वच कथा साध्या, सोप्या, सरळ परंतु रसाळ, ओघवत्या, प्रवाही भाषेत आहेत. पण या सर्वच कथा कोणत्याही वयोगटातील, लिंग, धर्मातील प्रत्येक वाचकास काही ना काही वैचारिक ऐवज देऊन जातात.