Gandharvayug | गंधर्वयुग
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Gandharvayug | गंधर्वयुग
About The Book
Book Details
१९०५ ते १९३४ हा मराठी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. अनेक अभिनयसंपन्न गायक, नट यांनी मराठी नाटक आणि रंगभूमी समृद्ध केली. त्यातही बालगंधर्वांनी आपले गाणे , अभिनय , निसर्गदत्त देखणेपण , याला बाह्य वस्त्रालंकाराची जोड देऊन आपल्या वेगळेपणाचा ठसा तत्कालीन समाजमनावर उमटवला , आणि तो काळ 'गंधर्वयुग' या नावानेच ओळखला जाऊ लागला. अशा या सर्वगुणसंपन्न गायकनटाचा सारा जीवनप्रवास केंद्रस्थानी ठेवून मराठी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ पुन्हा जिवंत करणारी ही कादंबरी.