Gandhi : Pratham Tyans Pahata… | गांधी : प्रथम त्यांस पाहता...
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Gandhi : Pratham Tyans Pahata… | गांधी : प्रथम त्यांस पाहता...
About The Book
Book Details
गांधीजी पहिल्याच भेटीत आपल्याला कसे दिसले, याचे मनमोकळे वर्णन असंख्य देशीविदेशी मान्यवरांनी करून ठेवले आहे.चार्ली चॅप्लिन, रोमँ रोलाँ, लुई फिशर, एडगर स्नो, विल्यम शिरर, सरोजिनी नायडू, विनोबा भावे, आचार्य कृपलानी,निर्मल कुमार बोस, राजेंद्र प्रसाद…अशा पन्नास नामवंतांचा या मांदियाळीत समावेश आहे.अशा वेधक उता-यांचे अनोखे संकलन 'गांधी : प्रथम त्यांस पाहता'…