Gandhi Udyasathi | गांधी उद्यासाठी

Other | इतर
Regular price Rs. 540.00
Sale price Rs. 540.00 Regular price Rs. 600.00
Unit price
Gandhi Udyasathi ( गांधी उद्यासाठी ) by Other ( इतर )

Gandhi Udyasathi | गांधी उद्यासाठी

About The Book
Book Details
Book Reviews

आश्चर्य असे की, गांधीजींना जाऊन सात दशके लोटली,तरी गांधी संपलेले नाहीत! त्यांचे विचार अद्यापि जिवंत आहेत.नुसतेच ‘जिवंत आहेत’ असे नाही; तर जगभर प्रसार पावताहेत. त्यांचा सर्वत्र अभ्यास होत आहे,अनेकांना ते अद्यापि प्रेरणा देत आहेत.ह्या दृष्टीने गांधी-विचारांकडे पाहण्याचा,त्यांच्या भविष्यकालीन उपयोगितेवर सारे लक्ष केंद्रित करून त्यांतून ‘उद्या’साठी योग्य मार्ग शोधण्याचा हा प्रयत्न... 'गांधी उद्यासाठी'.

ISBN: 978-9-38-662853-4
Author Name: Other | इतर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 579
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products