Gandhihatya Ani Savarkaranchi Badnami | गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी

Sheshrao More | शेषराव मोरे
Regular price Rs. 383.00
Sale price Rs. 383.00 Regular price Rs. 425.00
Unit price
Gandhihatya Ani Savarkaranchi Badnami ( गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी ) by Sheshrao More ( शेषराव मोरे )

Gandhihatya Ani Savarkaranchi Badnami | गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी

About The Book
Book Details
Book Reviews

आयोगासमोर कोणता नवा पुरावा तरी आला होता काय? मुंबई व दिल्ली पोलिसांनी बनावट कागदपत्रे कशी तयार केली होती?सावरकरांचे गांधीजी, काँग्रेस व नेहरूंचे सरकार यांच्याशी संबंध कसे होते? शेवटच्या काळात गोडसे सावरकरांच्या विरोधी का झाला होता?गांधीहत्येमुळे सावरकरवादावर होणाऱ्या विपरीत व आत्मघातक परिणामाचा विचार तरी सावरकरांनी केला असेल की नाही? या आणि अशाप्रकारच्या सर्व प्रश्नांचा कायदा, वास्तव, तर्क व न्यायबुद्धी यांच्या आधारे अभ्यासपूर्ण चिकित्सा करणारा ग्रंथ.

ISBN: 978-9-38-662835-0
Author Name: Sheshrao More | शेषराव मोरे
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 314
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products