Gandhiji : Manav Ni Mahamanav | गांधीजी : मानव नि महामानव
Regular price
Rs. 248.00
Sale price
Rs. 248.00
Regular price
Rs. 275.00
Unit price

Gandhiji : Manav Ni Mahamanav | गांधीजी : मानव नि महामानव
About The Book
Book Details
Book Reviews
चरित्रनायकाच्या भूमिकेत जाऊन त्या त्या परिस्थितीत मनाने त्याच्यासारखे होऊन, त्याला समजावून घ्यायचे, मानसशास्त्रदृष्ट्या त्याच्या क्रिया-प्रतिक्रियांचा उलगडा करायचा यावर द. न. गोखले यांचा भर आहे. महात्मा गांधी यांच्या व्यक्तित्वाचा मागोवा त्यांना घ्यावासा वाटला; आणि गांधींमधील मानव व महामानव शोधण्यासाठी अनेक वर्षें अभ्यास करून, त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे.