Ganit Ani Vidnyan : Yugayuganchi Jugalbandi | गणित आणि विज्ञान : युगायुगांची जुगलबंदी

Jayant Narlikar | जयंत नारळीकर
Regular price Rs. 315.00
Sale price Rs. 315.00 Regular price Rs. 350.00
Unit price
Ganit Ani Vidnyan : Yugayuganchi Jugalbandi ( गणित आणि विज्ञान : युगायुगांची जुगलबंदी ) by Jayant Narlikar ( जयंत नारळीकर )

Ganit Ani Vidnyan : Yugayuganchi Jugalbandi | गणित आणि विज्ञान : युगायुगांची जुगलबंदी

About The Book
Book Details
Book Reviews

गणित अन् विज्ञानाच्या परस्परपूरक कामगिरीतून ज्ञानकक्षा रुंदावत जातात.विज्ञान विश्वातील कोड्यांचा शोध घेत राहतं,तर गणित त्यामागचे सिद्धांत आणि तत्त्व स्पष्ट करत जातं.मानवी संस्कृतीच्या आरंभकाळापासून गणित आणि विज्ञानाची ही जादुई जुगलबंदी चालत आली आहे.अनेक गणितज्ञ अन् वैज्ञानिकांनी रंगवलेल्या या जुगलबंदीची आतंरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रज्ञानं सांगितलेली वेधक आणि रसाळ कहाणी .. 'गणित आणि विज्ञान : युगायुगांची जुगलबंदी'.

ISBN: 978-8-17-434994-1
Author Name: Jayant Narlikar | जयंत नारळीकर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 212
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products