Ganuraya Ani Chani | गणुराया आणि चानी
Regular price
Rs. 113.00
Sale price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Unit price
Ganuraya Ani Chani | गणुराया आणि चानी
About The Book
Book Details
Book Reviews
निरपराध, अश्राप जिवांच्या या शोकांतिका... स्वप्नातल्या राजकुमाराची वाट पाहणार्या सुंदर, पण अनाथ चानीला गाव एकीकडं अस्पृश्य ठरवतो, पण काही पुरुष तिच्याकडं वासनापूर्ण नजरेनं पाहतात. परिस्थितीची बळी ठरलेल्या चानीचा मृत्यू समाजातला दुटप्पीपणा आणि अंधश्रद्धांचा पगडा अधोरेखित करतो.तर, गणूरायातला नायक गणू पैशाच्या हव्यासापायी मनशांती गमावणार्या नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो. दोन्ही कादंबर्यांतली निसर्गसंपन्न कोकणाची पार्श्वभूमी वाचकांना वेगळा सौंदर्यांनुभव देते.