Gappa |गप्पा
Regular price
Rs. 40.00
Sale price
Rs. 40.00
Regular price
Rs. 40.00
Unit price
Gappa |गप्पा
About The Book
Book Details
Book Reviews
बायको भाजी निवडत बसलीये आणि नवरा त्याला सुचतिल तसे व्यायाम प्रकार करतोय. एका बागेत रोज घडणारी हि घटना, रोजच्या गप्पात मध्यमवर्गीय पापभिरू जीवनातल्या जगण्यातली गमंत आपल्याच वैगुण्यावर केलेले विनोद, हसता हसता विचारही करायला लागतात.