Gappa Goshti | गप्पा गोष्टी
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Gappa Goshti | गप्पा गोष्टी
About The Book
Book Details
Book Reviews
लेखिका विजया वाड हे पुस्तक लिहिण्या मागचा हेतू स्पष्ट करताना म्हणतात 'गप्पागोष्टींमुळे मनाला उभारी येते, त्यामुळे मी-माझे -मला असे न करता दिलखुलासपणे एकमेकांशी बोला'..या पुस्तकातील गप्पागोष्टींमुळे वाचकांचे मन फुलावे,तर कधी विचार करायला प्रवृत्त व्हावे असे विजया वाड यांना वाटते.