Garbhavan Raja | गर्भवान राजा
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 299.00
Unit price
Garbhavan Raja | गर्भवान राजा
About The Book
Book Details
The Pregnant King by Devdutt Pattanaik या कादंबरीचा मराठी अनुवाद । स्त्री आणि पुरुष हे युगानुयुगीचे कोडे. दोघांमधले नाते, भेद, अन्याय्य उतरंड आणि शतानुशतके चाललेले राजकारण, हा समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ लोकांचा आवडता प्रांत. हा विषय एका वेगळ्याच पातळीवर नेण्याचे काम देवदत्त पट्टनायकांनी या कादंबरीत केला आहे.