Garbhavati Va Balantininsathi Poshak Pakakruti | गर्भवती व बाळंतिणींसाठी पोषक पाककृती

Dr. Padma Vijay | डॉ. पद्मा विजय
Regular price Rs. 113.00
Sale price Rs. 113.00 Regular price Rs. 125.00
Unit price
Garbhavati Va Balantininsathi Poshak Pakakruti ( गर्भवती व बाळंतिणींसाठी पोषक पाककृती ) by Dr. Padma Vijay ( डॉ. पद्मा विजय )

Garbhavati Va Balantininsathi Poshak Pakakruti | गर्भवती व बाळंतिणींसाठी पोषक पाककृती

About The Book
Book Details
Book Reviews

गरोदरपणात आणि बाळंतपणात आईच्या व बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आहारामध्ये पौष्टिक अन्नघटक योग्य प्रमाणात असणं आवश्यक असतं. अकाली प्रसूती किंवा प्रसूती दरम्यान होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी नियमितपणे समतोल व सकस आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हाच विचार घेऊन डॉ. पद्मा विजय यांनी गर्भवती व बाळंतिणींसाठी सहजसोप्या पध्दतीने करता येतील व सर्व आवश्यक पोषक घटकांनी परिपूर्ण असतील अशा विविध पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत.

ISBN: 978-9-38-036193-2
Author Name: Dr. Padma Vijay | डॉ. पद्मा विजय
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: Dr. Arun Mande ( डॉ. अरुण मांडे )
Binding: Paperback
Pages: 132
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products