Garda Ranat Bhar Dupari | गर्द रानात भर दुपारी
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Garda Ranat Bhar Dupari | गर्द रानात भर दुपारी
About The Book
Book Details
Book Reviews
राशोमोन हा प्रख्यात जपानी सिने-दिग्दर्शक अकिरा कुरोसावा याचा अभिजात चित्रपट. या महान चित्रपटाचा सांगोपांग अभ्यास करणारे आणि सिने आस्वादाच्या नव्या वाटा शोधणारे हे पुस्तक आहे. राशोमोन हा चित्रपट ज्या दोन कथांवर आधारित आहे त्या कथांचा अनुवाद, चित्रपटाची पटकथा, निर्मिती प्रक्रिया आणि आस्वाद शब्दबद्ध करणारा महत्वपूर्ण ग्रंथ.