Garden Of Edan Urf Sai Society | गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price
Garden Of Edan Urf Sai Society | गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी
About The Book
Book Details
Book Reviews
कादंबरीत साठेंचा तृतीय पुरुषी निवेदक जे विदारक वास्तव रेखाटतो तो आपला चालू वर्तमानकाळ. आपलं समकालीन वाळवंट. ज्यात अनेक काळ बथ्थड गोळ्यांसारखे एकमेकांवर कर्कश्श्यपणे आदळत बधिरपणा आणतात.