Gargi Ajun Jivant Ahe | गार्गी अजून जिवंत आहे
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Gargi Ajun Jivant Ahe | गार्गी अजून जिवंत आहे
About The Book
Book Details
Book Reviews
एकोणीसशे चौदाच्या आसपास उत्तर प्रदेशमधल्या एका छोट्याशा खेडेगावात जन्मलेली गुलाब! वयाच्या अकराव्या वर्षी तिनं तत्कालीन ब्राह्मणवर्गाला प्रश्न केला, अंत्यविधीचे कार्य करण्याचा अधिकार स्त्रीला का नाही? नुसता प्रश्न करूनच गुलाब थांबली नाही, तर सार्या विरोधाला मोडून काढून गंगेच्या किनारी तिनं स्वत:चा घाट बांधला.रसुलाबाद घाट! तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा सार्या घाटावर दरारा आहे. भले भले ज्ञानी पंडित तिच्यासमोर नतमस्तक आहेत. तिच्याकडे पाहाताना गार्गीचा भास होतो. आणि मनात येतं, म्हणून लेखिका म्हणते गार्गी अजून जिवंत आहे ...