Garudzep | गरुडझेप
Regular price
Rs. 113.00
Sale price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Unit price

Garudzep | गरुडझेप
About The Book
Book Details
Book Reviews
मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या देहाचा कण न कण, जीवनाचा क्षण न क्षण व्यतीत करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस. अवघ्या काही वर्षातत्यांनी आपल्या कार्याचा अक्षरश: हिमालय उभा केला. त्यांच्या अनन्यसाधारण पराक्रमाचा इतिहासातील हा एक तेजोगर्भ अध्याय...