Gatha Irani | गाथा इराणी
Regular price
Rs. 333.00
Sale price
Rs. 333.00
Regular price
Rs. 370.00
Unit price

Gatha Irani | गाथा इराणी
About The Book
Book Details
Book Reviews
इराणी मूळचे अग्निपूजक आर्य-झोराष्ट्रीय.झोराष्ट्रीय धर्माचं सारं सतरा सूक्तांमध्ये ग्रथित केलेलं आहे.त्यांना ‘गाथा’ असं म्हणतात.या देशाची गंमत अशी की दोन वेगवेगळे,स्वतंत्र ईराण एका नकाशात नांदताहेत.एक सरकारी आणि एक जनतेचा.इराण मधील पूर्वापार चालीरिती व त्यांच्या इतिहासाचे वर्णन या पुस्तकात बारकाईने केले आहे.