Gatha Marathi Cinemachi |गाथा मराठी सिनेमाची
Regular price
Rs. 700.00
Sale price
Rs. 700.00
Regular price
Rs. 700.00
Unit price

Gatha Marathi Cinemachi |गाथा मराठी सिनेमाची
Product description
Book Details
ही गाथा मी लिहावी अशी भालजी पेंढारकर यांची इच्छा होती. आपली ही इच्छा अनेकदा ते माझेजवळ बोलून दाखवायचे. मला सांगायचे मराठी सिनेमाचा इतिहास कोणीतरी लिहिला पाहिजे. मराठी सिनेमाची वाटचाल तुम्ही डोळसपणे पाहिलीय.रसरंग च्या निमित्ताने फिल्म - पत्रकारितेत आल्यावर अनेक चित्रपट व्यावसायिकांशी माझा जवळचा संबंध आला. यांच्याबरोबर माझ्या गप्पांच्या अनेक मैफिली रंगल्या. त्या हृदयाच्या कोपऱ्यात कोठेतरी कोरल्या गेल्या त्यातून ही गाथा आकाराला आली.