Gavatya | गवत्या
Regular price
Rs. 675.00
Sale price
Rs. 675.00
Regular price
Rs. 750.00
Unit price
Gavatya | गवत्या
About The Book
Book Details
मिलिंद बोकील यांची ही कादंबरी म्हणजे प्रगल्भ संवेदनशीलतेची वाचकांना गुंतवून ठेवणारी लयकारी. छोट्या छोट्या वाक्यांची बोकीलांची लेखनशैली आकलनाला साधी-सोपी आणि प्रवाही वाटते. ही दीर्घ कादंबरी कुठंच कंटाळवाणी होत नाही. कादंबरीतली आत्मानंदाची वर्णनं जितकी साहजिकपणे येतात, तितकीच लैंगिक अनुभवांचीही येतात. त्याच्यासाठी मुद्दाम सवंग आटापिटा केलेला दिसत नाही. त्यामुळं त्या दोन्हींचा जीवनात साधायचा तोल लक्षात येतो.