Gavgada : Shatabdi Avruti | गावगाडा : शताब्दी आवृत्ती

Gavgada : Shatabdi Avruti | गावगाडा : शताब्दी आवृत्ती
त्रिंबक नारायण आत्रे यांनी १९१५ साली लिहिलेल्या 'गावगाडा' या बहुचर्चित ग्रंथाची ही 'शताब्दी आवृत्ती'. या आपल्या ग्रंथात त्यांनी गावाचे स्वायत्त स्वयंसिद्ध प्रशासन, गावाच्या आर्थिक व्यवहारातील शेतक-याचे केंद्रवर्ती स्थान, बलुतेदारी, वतनपद्धती आणि तत्कालीन गावगाडयाची कोसळू लागलेली अवस्था इत्यादींची साधार,सप्रमाण चिकित्सा केलेली आहे.त्रिंबक नारायण आत्रे यांनी १९१५ साली लिहिलेल्या 'गावगाडा' या बहुचर्चित ग्रंथाची ही 'शताब्दी आवृत्ती'. या आपल्या ग्रंथात त्यांनी गावाचे स्वायत्त स्वयंसिद्ध प्रशासन, गावाच्या आर्थिक व्यवहारातील शेतक-याचे केंद्रवर्ती स्थान, बलुतेदारी, वतनपद्धती आणि तत्कालीन गावगाडयाची कोसळू लागलेली अवस्था इत्यादींची साधार,सप्रमाण चिकित्सा केलेली आहे.