Gavthan | गावठाण
Regular price
Rs. 113.00
Sale price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Unit price

Gavthan | गावठाण
About The Book
Book Details
Book Reviews
दु:सह दारिद्र्यात जन्मलेल्या,संकटांना सतत सामोर्या जाणार्या,उपजत शहाणपण असलेल्या आनंदी नावाच्या दुखी मुलीची-तिच्या उलघाल करणार्या जीवनानुभवाची ही कहाणी, विषण्ण करणारी. आनंदीसामावेत तिचे कष्टकरी आई-वडील, धाकटा भाऊ, मैत्रिणी, सगेसोयरे,दुरावलेलं सासर यांचं,भोवतीच्या गावगाड्याचं हृदयस्पर्शी वर्णन ह्या कहाणीत येतं. कुठल्याही पारंपारिक संस्कारांचा स्पर्श नसलेली,सहजपणे उलगडत आलेली ही स्वयंभू कादंबरी मराठी ग्रामीण साहित्याचा नवा टप्पा गाठत असल्याचं जाणवते.