Gazalsamratachya Sahwasat | गझलसम्राटाच्या सहवासात
Regular price
Rs. 405.00
Sale price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Unit price

Gazalsamratachya Sahwasat | गझलसम्राटाच्या सहवासात
About The Book
Book Details
Book Reviews
मराठी गझलेच्या प्रदेशात मध्यरात्रीही तळपळणारा सूर्य म्हणजे सुरेश भट ! त्यांच्यापासून स्फुर्ती घेऊन नंतर अनेक कवी गझलांकडे वळले. अशा भटांनंतरच्या पिढीतील एक सुप्रसिध्द गझलकार दीपक करंदीकर म्हणजे जणू सुरेश भटांचे गंडाबंध शागिर्दच.