Gele Lihayche Rahun | गेले लिहायचे राहून
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Gele Lihayche Rahun | गेले लिहायचे राहून
About The Book
Book Details
Book Reviews
अकरा वर्षांची वकिली आणि सव्वीस वर्ष न्यायदानाचा दीर्घ अनुभव असणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्याकडे असं मोठं संचित जमा होणं साहजिकच. या पुस्तकातून त्यांनी हे संचित वाचकांसमोर ठेवलं आहे. या आहेत न्याय व्यवस्थेतल्या संवेदनशील माणसाने लिहिलेल्या प्रांजळ नोंदी.