Geli Ekvis Varshe |गेली एकवीस वर्षे
Regular price
Rs. 55.00
Sale price
Rs. 55.00
Regular price
Rs. 55.00
Unit price

Geli Ekvis Varshe |गेली एकवीस वर्षे
About The Book
Book Details
Book Reviews
तंत्रज्ञानावर जगणारी, एकाच वेळी १०० वाहिन्या पाहणारी, अनेक 'विंडोज'वर काम करणारी, आणि पोर्न साईट्स पाहून भावनाशून्य झालेली, व्यामिश्र अनुभव असणारी आणि इतिहासाचे ओझे पेलताना थकलेली तरुण पिढी. या पिढीचा प्रतिनिधी म्हणजे 'गेली एकवीस वर्षे' या नाटकाचा नायक तरुण. जगण्याच्या सर्व पातळ्यांना कवेत घेऊ पाहणारे हे नाटक म्हणूनच आजच्या पिढीला आकर्षित करते.