Gene Machine | जीन मशीन

Venki Ramakrishnan | वेंकी रामकृष्णन
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Gene Machine ( जीन मशीन ) by Venki Ramakrishnan ( वेंकी रामकृष्णन )

Gene Machine | जीन मशीन

About The Book
Book Details
Book Reviews

मनोरंजक आणि त्याच बरोबर विचार प्रवर्तक असणारे ‘जीन मशीन’ हे पुस्तक विज्ञानाच्या विश्वावर अनेक दिशांनी प्रकाश टाकते. स्वत: लेखक, प्रथिन कसे निर्माण होते याचा शोध लावून त्या विषयातील एक महत्त्वाचे संशोधक ठरले. विसाव्या शतकामध्ये जीवशास्त्रामधील एका सखोल रहस्यावर संशोधनाचा प्रकाशझोत पडून ते कसे उजळले, हे त्यांच्या शब्दांतून आपल्या समोर येते. यामध्ये विज्ञानातील ओघवत्या कथेचा प्रवाह तर आहेच पण त्यातील मानवी पैलूही तितकेच मनोवेधक आहेत.

ISBN: 978-8-19-521959-9
Author Name: Venki Ramakrishnan | वेंकी रामकृष्णन
Publisher: Madhushree Publication | मधुश्री पब्लिकेशन
Translator: Madhuri Shanbhag ( माधुरी शानभाग )
Binding: Paperback
Pages: 352
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products