Generation 14 | जनरेशन १४
Regular price
Rs. 356.00
Sale price
Rs. 356.00
Regular price
Rs. 395.00
Unit price
Generation 14 | जनरेशन १४
About The Book
Book Details
Book Reviews
ही कादंबरी म्हणजे कल्पक आणि अजब असं राजकीय व्यंगाख्यान आहे. भारतीय इतिहासाच्या बलस्थानांचा धांडोळा घेताना दोन ध्रुवांमध्ये विभागलेल्या वर्तमानात माणूस असणं म्हणजे नेमकं काय, याचा ही कादंबरी शोध घेत आहे.