Get Set Go | गेट सेट गो
Regular price
Rs. 158.00
Sale price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Unit price

Get Set Go | गेट सेट गो
About The Book
Book Details
Book Reviews
विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक शैक्षणिक सामाजिक व अध्यात्मिक आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी अत्यंत उपयुक्त गरजेचं ,आपलं ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन करणारे ,आपल्या आयुष्यात आध्यत्मिकतेची भूमिका किती महत्वाची आहे. हे परिपूर्ण पद्धतीने व कुशलतेने सांगणारे, यशाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी स्मरणशक्ती वाढविणे, एकाग्रता इत्यादी प्रभावी अभ्यासपद्धती साठी अत्यंत उपयुक्त ठरणारे मार्गदर्शन पर पुस्तक.