Gharate Amuche Chhan |घरटे अमुचे छान
Regular price
Rs. 210.00
Sale price
Rs. 210.00
Regular price
Rs. 210.00
Unit price
Gharate Amuche Chhan |घरटे अमुचे छान
Product description
Book Details
Book reviews
व्यक्तिनिष्ठ,समाजनिष्ठ,(वस्तुनिष्ठ) ,समूहनिष्ठ अशा कोणत्याही साच्यात न सामावणे ही तेंडुलकरांच्या नाटकांची प्रकृती आहे. म्हणून त्यांच्या नाट्यकृतीत संमिश्र स्वरूपाची जीवनचित्रे निर्माण झालेली दिसतात. कुटुंबजीवन हा ज्यांचा मूलाधार आहे, अशी काही नाटके तेंडुलकरांनी लिहिली आहेत. पण एक दुसऱ्याची आवृत्ती ठरत नाही. प्रत्येक ठिकाणी कुटुंबाची पार्श्वभूमी,कुटुंबाची संस्कृती या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. या सर्वांचे एकत्रितकरण असलेलं नाटक म्हणजे 'घरटे आमुचे छान'.
ISBN: 978-8-17-185884-2
Author Name: Vijay Tendulkar | विजय तेंडुलकर
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator:-
Binding: Paperback
Pages: 96
Language: Marathi | मराठी
Edition: Latest
Male Characters : 3
Female Characters : 4
Customer Reviews
Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)