Gharchya Ghari Shushrusha | घरच्या घरी शुश्रूषा
Regular price
Rs. 72.00
Sale price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Unit price

Gharchya Ghari Shushrusha | घरच्या घरी शुश्रूषा
About The Book
Book Details
Book Reviews
काहीवेळा असे होते की एखादा आजार अकल्पितपणे उद्भवतो व बरेचदा रुग्णांची शुश्रूषा घरीच करणे आवश्यक असते. यासाठी ज्ञान आणि कौशल्य दोन्हीची गरज असते. एखाद्या कठीण किंवा अडचणीच्या प्रसंगी हे ज्ञान किंवा कौशल्य उपयोगी पडते. याचा सारासार विचार करून डॉ. प्रभू यांनी प्रथमोपचार व गृहशुश्रुषा हे विषय या पुस्तकात सर्वसामान्यांनाही समजेल असा सोप्या भाषेत मांडले आहेत.