Gharjawai | घरजावई
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price

Gharjawai | घरजावई
About The Book
Book Details
Book Reviews
आनंद यादव यांच्या 'घरजावई' या प्रस्तुत संग्रहातील कथांतून जो विनोद निर्माण होतो, तो भाषानिष्ठ किंवा कोटिक्रमनिष्ठ नसून, प्रामुख्याने जीवननिष्ठ आहे. या कथांचा आशयच त्यामुळे विनोदयुक्त आहे. भेटणाऱ्या व्यक्ती, घडणाऱ्या घटना, निर्माण झालेली विपरीत स्थिती यांतून तो आकाराला येतो. त्यामुळे तो प्रसन्न आणि दिलखुलास; तरीही समाजातील विविध प्रवृत्तींवर प्रकाश टाकणारा वाटतो.