Gharkul Shenacha |घरकुल शेणाचं
Regular price
Rs. 50.00
Sale price
Rs. 50.00
Regular price
Rs. 50.00
Unit price

Gharkul Shenacha |घरकुल शेणाचं
About The Book
Book Details
Book Reviews
समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासन नेहमीच पुढाकार घेऊन कोणत्याना कोणत्या शासकीय योजना राबवत असतात. प्रत्येकाला त्या योजनांचा पुरेपूर लाभ मिळावा हे सरकारचे धोरण असते. परुंतु या योजना खरोखरच सर्वसामान्यांपर्यंत पोहचतात का? आणि पोहचल्या तर त्या कशाप्रकारे पोहचतात, हि सामाजिक समस्या घरकुल शेणाचे या एकांकिकेत मनोरंजनात्मकरीत्या मांडण्यात आली आहे.