Ghetala Vasa | घेतला वसा
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Ghetala Vasa | घेतला वसा
About The Book
Book Details
Book Reviews
सूर्यबाला आपल्या साहित्यात सशक्त भारतीय स्त्रीच तरल चित्रण सादर करणार्या समर्थ हिंदी लेखिका. मेरे संधि पत्र ही त्यांची दीर्घकथा घेतला वसा या नावाने शुभदा फडणवीस यांनी तितक्याच तरलपणे अनुवादित केली आहे. स्त्रीची ताकद तिचा आत्मविश्वास आणि ठामपणा यांचा एका वेगळ्याच पातळीवर अनुभव देणार्या मानसी आणि कात्यायनी संवाद या दोन कथांची जोड देत सूर्यबाला यांना मराठीत आणण्याचा हा वसा या संग्रहाने वाचकांच्या हाती दिला आहे.