Ghetlay Stearing Hati | घेतलंय स्टेअरिंग हाती
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Ghetlay Stearing Hati | घेतलंय स्टेअरिंग हाती
About The Book
Book Details
Book Reviews
आहे माहीत मला कितीही बदलला गियर नाही जाता येणार रिव्हर्स युगाच्या जुन्या चिवट जखमांवर येणार नाही लावता मलम कदाचित जोडताही नाही येणार हातातून सुटून गेलेल्या काळाची नाजूक भिंगरी घेतलंय स्टेअरिंग हाती कालचक्रच आहे हे आता पुढचा काळ माझा ज्यांनी केले कालबाह्य लोटून दिले काळ्या गर्तेत काळाशी जुळवू दिलीच नाही पावले काळाची येऊ दिलीच नाही दृष्टी त्यांना विचारणार आहे जाब देणार करारा जवाब