Ghotala | घोटाळा
Regular price
Rs. 113.00
Sale price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Unit price

Ghotala | घोटाळा
About The Book
Book Details
Book Reviews
सकाळ झाली असं कोंबड्यानं आरवून जाहीर केलं. त्याआधीच घरातले सगळे आपापल्या कामाला लागले होते. एका माशीला वाटलं, आपणही कामाला लागायला हवं. नाहीतरी एका जागी स्वस्थ बसणं आपल्याला जमत नाहीच. ती लगबगीनं निघाली अन् झाला नं घोटाळा.