Ghumar | घूमर
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Ghumar | घूमर
About The Book
Book Details
Book Reviews
सहज सुंदर भाषा, चपखल अशी विशेषणं, नियमित न भेटणारे तरीही अवघड, बोजड न वाटणारे शब्द, या शब्दांची लयदार गुंफणही मनाला मोहवून टाकून खिळवून ठेवणारी.. मात्र स्तब्ध न करता आपल्या अवखळ प्रवाहाबरोबर वाहवत नेणारी अशा भाषेच्या रंगीबेरंगी गिरक्यातून हे पुस्तक साकारलंय.एकाहून एक सरस लेख, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णनं, आत्मचरित्रपर लेख यांनी समृद्ध असलेलं पुस्तक खरोखरच आपल्याला घूमर असल्याचा आनंद देते.